"सूर्याचे राशिभ्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
 
प्रत्येक नक्षत्राचे चार चरण (भाग) अाहेत अशी कल्पना केली आहे. त्यामुळे काही पूर्ण नक्षत्रे व काही नक्षत्रांचे काही चरण मिळून एक रास बनते. एका राशीत २। नक्षत्रे म्हणजे नक्षत्रांचे एकूण नऊ चरण असतात. चरण दाखवण्याची पद्धत अशी :- आश्विनी - १, मृग -२, चित्रा - ३, ४ विशाखा -४ म्हणजे अनुक्रमे आश्विनी नक्षत्राचा पहिला चरण, मृगाचा दुसरा, चित्राचे तिसरा व चौथा चरण, आणि विशाखाचा चौथा चरण.
 
==रास आणि तिच्यातील नक्षत्रे आणि त्यांचे चरण==
* मेष : आश्विनी + भरणी + कृत्तिका-१
* वृषभ : कृत्तिका - २, ३, ४ + रोहिणी + मृग - १
* मिथुन : मृग - २, ३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू - १, २, 3
* कर्क : पुनर्वसू - ४ + पुष्य + आश्लेषा
* सिंह : आश्लेषा - २, ३, ४ +
 
==सूर्याच्या प्रत्येक राशीत व नक्षत्रात राहण्याच्या अंदाजे तारखा==