"अचलपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
स्वयंवर्गीत = नाही
}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अमरावती जिल्हा|अमरावती जिल्ह्याचा]] एक तालुका व शहर आहे. यास पुर्वीपूर्वी 'एलिचपूर' म्हणुन ओळखले जात होते. हे शहर सपन नदी आणि बिचन नदी या [[चंद्रभागा नदी]]च्या दोन उपनद्यांच्या काठी वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३६९ मीटर (१,२१० फूट) इतकी आहे.
 
{{विस्तार}}
 
अचलपूर मधेअचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहलेमाेहल्ले) अाहेत. अबबासपुराअब्बासपुरा, सुलतान पुरासुलतानपुरा अशी ततकालीतत्कालीन मुसलीमशासकाचीमुस्लिम शासकांची नावे या माेहलयांनामाेहल्ल्यांना अाहेअाहेत. शहराचया चाेबाजुनेशहराच्या परकाेटचारही अाहे.बाजूंनी माेठालीतटबंदी प्वेशआहे; तिच्यात माेठाली दारप्रवेशद्वारे अाहेत.
 
या शहरातील जुने रेखीवकोरीव काम काैतुकासपदकाैतुकास्पद अाहे. फीनलेफिनले मीलमिलमुळे मुळेगावात इथे तरूणानालोकांना राेजगार उपलबधउपलब्ध झाला अाहे अषटमहा‍सीधी ;
 
येथील अष्टमहा‍सिद्धी हे महानुभावपंथीयांचे तीर्थस्थान आहे.
 
{{अमरावती जिल्ह्यातील तालुके}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अचलपूर" पासून हुडकले