"मराठी शुद्धलेखन/स्र आणि स्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
==स्र असलेले शब्द==
अजस्र, ओस्राम (=विद्युत्पात्दनेविद्युत्पादने बनविणारी एक [[कंपनी]]), चतुरस्र, भस्रिका, मिस्र(=मिसर, इजिप्त), [[सहस्र]], सहस्रधारा (धबधबा), सहस्रबुद्धे, सहस्राक्ष (इंद्र), स्रग्धरा (मराठीतील एक काव्यवृत्त), स्रवणे, स्रष्टा(=निर्माता, ब्रह्मदेव), स्राव, स्रुचा व स्रुवा (यज्ञात वापरल्या जाणाऱ्या पळ्या), स्रोत, हिंस्र, वगैरे.
 
==स्त्र असलेले शब्द==
ओळ ८:
 
अस्त्र, इस्त्री(इस्तरी), ब्रह्मास्त्र, मिस्त्री(मिस्तरी), वरुणास्त्र, [[वस्त्र]], शस्त्र, शस्त्रास्त्र, [[शास्त्र]], शास्त्रज्ञ, शास्त्री, सशास्त्र, [[स्त्री]], स्त्रैण, वगैरे.
 
==सृ असलेले काही शब्द==
सृृजन, सृष्टी,
 
[[वर्ग:मराठी अक्षरे]]