"दि.भा. घुमरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दिगंबर भालचंद्र''' ऊर्फ '''मामासाहेब घुमरे''' (जन्म: नागपूर, ९ नोव्हेंबर १९२७) हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि लेखक आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी [[इ.स. १९७५]] साली देशावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान घुमरे यांच्या 'नागपूर [[तरुण भारत (नागपूर)|तरुण भारत]]' या वृृत्तपत्राला सरकारने त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मामासाहेब घुमऱ्यांनी न डगमगता आपले वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचविले.
 
दि.बा. घुमरे हे बी.ए. एल.एल.बी असून त्यांनी हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेत १९५६ ते १९६१ या काळात नोकरी केली. त्यानंतर सन १९५७ सालपासून ते नागपूरच्या 'दैनिक तरुण भारत' या वृत्तपत्रात आधी संपादक, व सन १९८३पासून मुख्य संपादक झाले. ९ नोव्हेंबर १९८७ रोजी ते निवृृत्त झाले. त्यांच्या पत्नीचे नाव मालती.
 
दि.बा. घुमरे हे सन १९७४ ते २००५ या काळात छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, व १९८८ ते २००३ या काळात [[विश्व हिंदू परिषद]] (विदर्भ प्रदेश)चे उपाध्यक्ष होते.
ओळ २०:
==पुरस्कार==
* सरोजिनी अकॅडमीतर्फे दिला जाणारा 'कमलकांता' पुरस्कार (२०१८)
* ग्रंथालय भारतीकडून दिला जाणारा माहर्षी व्यास पुरस्कार (मे २०१७)