"दि.भा. घुमरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दि.भा. ऊर्फ मामासाहेब घुमरे हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि ले...
(काही फरक नाही)

१३:०७, १७ मे २०१८ ची आवृत्ती

दि.भा. ऊर्फ मामासाहेब घुमरे हे नागपूरला राहणारे एक पत्रकार आणि लेखक आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इ.स. १९७५ साली देशावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान घुमरे यांच्या 'नागपूर तरुण भारत' या वृृत्तपत्राला सरकारने त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मामासाहेब घुमऱ्यांनी न डगमगता आपले वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचविले.

दि.भा. घुमरे यांनी लिहिलेली पुस्तके

  • नरकेसरी बॅ. अभ्यंकर यांचे चरित्र
  • आन्हिक
  • बकुळीची फुले
  • चिरंतनाचे योगी विनोबा
  • विरंगुळा
  • शंखशिंपले

पुरस्कार

  • सरोजिनी अकॅडमीतर्फे दिला जाणारा 'कमलकांता' पुरस्कार (२०१८)