"महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. [[भाऊ लोखंडे]] होते.
 
२रे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्षाच्या निमित्ताने भोर येथे २६ व २७ नोव्हेंबर २०१६ रोजी भरले होते. भोर येथील फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भोर येथील शाखा, अनंतराव थोपटे विद्यालय आणि समविचारी संस्था व संघटना यांच्या विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले.