"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ख्रिस्ती धर्म''' किंवा '''ख्रिश्चन धर्म''' हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. [[पॅलेस्टाईन]] (सध्याचा [[इस्रायल]] देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. [[येशू ख्रिस्त]] हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला. येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. [[यहुदी]] धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) [[प्रेस्बिटेरियन]], कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात.
 
==आणखी उपपंथ==
* अँग्लिकन कम्यूनियन
* इंडिपेन्डन्ट कॅथाॅलिकिझम
* ओरियंट आॅर्थोडाॅक्सी
* चर्च आॅफ द ईस्ट
* रेस्टोरेशनिझम आणि नाॅन ट्रिनिटेरियानिझम
 
==संदर्भ==
[https://en.wikipedia.org/wiki/List_of_Christian_denominations_by_number_of_members पंथ-उपपंथ]
 
 
== विश्वास ==
ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला [[ख्रिस्त]] किंवा मसीहा म्हणतात.
 
ख्रिस्ती विश्वास करतात की येशू मसीह हा तोच आहे, की ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार) मध्ये भविष्यवाणी केलेलीकेली होती तोच हा येशू मसीहा आहे असा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे.
 
==भारतातील ख्रिश्चन==