"प्रभाकर मांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==डाॅ. मांडे यांनी लिहिलेली पुस्तके==
* आदिवासी मूलत: हिंदूच
* आदिवासींचे धर्मांतर : एक समस्या
* उपेक्षित पर्व
* कलगीतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी (१९६१ साली लिहिलेल्या पीएच.डीच्या प्रबंधाचे ग्रंथरूप)
* गावगाडा, जातगाव आणि जातगावाची पंचायत
* गावगाड्याबाहेर
* दलित साहित्याचे निराळेपण
* बिल्वदल
* बुडालेला गाव
* भारतीय आदिवासींचे स्थान
* भारतीय आदिवासी : विकासाच्या समस्या
* मांग आणि त्यांचे मागते
* मौखिक वाङ्मयाची परंपरा
* रामकथेची मौखिक परंपरा
* लोकगायकांची परंपरा
* लोकपरंपरा आणि सामाजिक परिवर्तन
* लोकपरंपरेतील शहाणपण
* लोकपरंपरेतील स्त्रीप्रतिमा
* लोकमानस आणि लोकाचार
* लोकमानस रंग आणि ढंग
* लोकरंग आणि अभिजात रंगभूमी
* लोकरंगधारा
* लोकरंगभूमी
* लोकसंस्कृती आणि इतिहासदृष्टी
* लोकसंस्कृतीचे मूलतत्व
* लोकसाहित्याचे अंतःप्रवाह
* लोकसाहित्याचे स्वरूप
* शिक्षणनीतीचे राजकारण
* श्रीसमर्थांचा लक्षणविचार
* सांकेतिक आणि गुप्त भाषा : परंपरा व स्बरूप
 
==पुरस्कार आणि सन्मान==