"दिलीप कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दिलीप कोल्हटकर (जन्म : सांगली, ३ सप्टेंबर १९४६; मृत्यू : पुणे, ४ मे २०१८) हे मराठीतले एक नाट्य-चित्र दिग्दर्शक, अभिनेते आणि प्रकाशसंयोजक होते. त्यांनी ३० वर्षे बँक आॅफ बडोदामध्यॆ नोकरी केली होती. 'मोरूची मावशी' या त्यांनी दिगदर्शित केलेल्या नाटकाचे दोन हजाराहून अधिक प्रयॊग झाले होते.
 
दिलीप कोल्हटकरांनी [[विजया मेहता]] यांच्या 'जास्वंद' या नाटकात एक भूमिका केली होती.
 
कोल्हटकर मुंबईत बरीच वर्षे होते. २००२ साली ते पुण्यात कर्वेनगर भागात रहावयास आले. त्यांच्या ६५ वर्षांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची फेब्रुवारी २०१८मध्ये कुणीतरी हत्या करून त्यांच्या घराला आग लावली होती.