"खोबरेल तेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २७:
* नारळाचे तेलामध्ये अद्भुत नैसर्गिक शक्ती असते. नारळाच्या तेलामुळे केसांच्या समस्या दूर होतात. ते डोक्याच्या त्वचेला लावता येते. लावल्यानंतर ३० मिनिटांनी शँम्पूने केस धुतात.
* नारळाचे तेलाने तुम्ही आपल्या बोटांचे मालिश केल्यास रक्त प्रवाह सुरळीत राहतो.
* नारळाचे तेल लावल्याने पायाच्या टाचेला फुटण्यापासून वाचवता येते. नारळाचे तेल तुमच्या पायाला मुलायम बनवते. झोपण्यापूर्वी तळपायाला लावल्यास डोके थंड होते आणि चांगली झोप लागते.
* नारळाचे तेलाच्या सहाय्याने डोक्याला मालिश केल्याने डोक्यात कोंडा होत नाही.
* जास्त आंचेवर जेवण बनवायचे असेल तरी ते खोबरेल तेलात बनवतात.