"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित [[सण]] आहे. दक्षिणी भारतात हा सण [[पोंगल]] या नावाने ओळखला जातो.
 
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढेपुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली
यामकरसंक्रांतीच्या दिवशी [[सूर्य]] [[धनु रास|धनू]] राशीतून [[मकर रास|मकर]] राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूसुरूच होतेअसते. पृथ्वीवरून पाहिले असता, य्या२१-२२ दिवसापासूनडिसंबॆपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
 
''उत्तरायण''' शब्द, दोन [[संस्कृत]] शब्द ''उत्तर'' (उत्तर दिशा) व ''अयन'' (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा [[संधी]] आहे.
 
==मकरसंक्रांतीच्या अश्या बदलत गेलेल्या तारखा==
 
इसवी सन १६०० : ९ जानेवारी
ओळ १७:
 
इसवी सन १८५० : १२ जानेवारी.
 
सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-
 
१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.
 
१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.
 
१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.