"मकरसंक्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:संक्रांत वाण.jpg|इवलेसे|संक्रांत वाण]]
[[चित्र:तीळवडी.jpg|इवलेसे|तिळाची वडी ]]
[[चित्र:संक्रांत सुगड आणि वाण.jpg|इवलेसे|सुगड आणि वाणाचे साहित्य]]मकरसंक्रांत हा [[भारत|भारतातील]] [[पौष]] महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित [[सण]] आहे. दक्षिणी भारतात हा सण [[पोंगल]] या नावाने ओळखला जातो. [[सूर्य]] ज्या दिवशी [[दक्षिणायन|दक्षिणायनातून]] [[उत्तरायण|उत्तरायणात]] मार्गक्रमण करतो त्या [[तिथी]]ला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी [[सूर्य]] [[धनु रास|धनू]] राशीतून [[मकर रास|मकर]] राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
 
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढे सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली
या दिवशी [[सूर्य]] [[धनु रास|धनू]] राशीतून [[मकर रास|मकर]] राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता, य्या दिवसापासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
 
''उत्तरायण''' शब्द, दोन [[संस्कृत]] शब्द ''उत्तर'' (उत्तर दिशा) व ''अयन'' (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा [[संधी]] आहे.
 
==मकरसंक्रांतीच्या अश्या बदलत गेलेल्या तारखा==
 
इसवी सन १६०० : ९ जानेवारी
 
इसवी सन १७०० : १० जानेवारी
 
इसवी सन १८०० : ११ जानेवारी
 
इसवी सन १८५० : १२ जानेवारी.