"जयदेव डोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्रा. जयदेव डोळे''' हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ आॅक्टोबर १९९८ या काळात [[साधना (साप्ताहिक)|साधना साप्ताहिकाचे]] संपादक होते. विवध वृुत्तपत्रांमधून प्रा. जयदेव डोळे यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.
 
==पुस्तके==
ओळ १२:
* समाचार - अर्थात प्रसारमाध्यमांची झाडाझडती (सामाजिक)
* हाल (ललित)
 
==पुरस्कार==
* मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१४ सालचा मराठवाड्यातील लेखक-कवींसाठी असलेला ‘नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कार’ प्रा. जयदेव डोळे यांच्या ‘विरुद्ध’ या ग्रंथास प्रदान झाला.
 
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}