"अश्वघोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
अश्वघोष हा भिक्षू, संगीतज्ञ व गायक असल्याने तो एकतारीवर गाणी गाता गाता बौद्धतत्त्वज्ञानाचा प्रचार वस्त्यावस्त्यांमधून हिंडत आणि चौकात उभे राहून करत असे. अश्वघोष हा बहुधा पुढे विसाव्या शतकात रूढ झालेल्या पथनाट्याचा जनक असावा {{संदर्भ हवा}}.
 
अश्वघोषाने ''बुद्धचरितम्'' नावाचे महाकाव्यही लिहिले आहे. ''सौंदरानंद'' नावाचे अन्य एक महाकाव्यही त्याने लिहिले.<ref name="maha_संस्">{{Cite websantosh | शीर्षक = संस्कृत साहित्याची रसपूर्ण ओळख -Maharashtra Times | अनुवादित शीर्षक = | लेखक = मोहन कान्हेरे | काम = Maharashtra Times | दिनांक = 08-04-2018 | अॅक्सेसदिनांक = 24-04-2018 | दुवा = https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/an-interesting-introduction-to-sanskrit-literature/articleshow/63650411.cms | भाषा = mr | अवतरण = महाकवी अश्वघोष यांनी 'सौंदरानंद' या काव्याची रचना केली. गौतम बुद्धांचा भाऊ नंद आणि त्याची पत्नी सुंदरी यांच्या जीवनावर आधारित असं हे कथानक! आहे. विलासी जीवन जगणाऱ्या नंदाला बुद्धांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. पुढे मग संन्यासी पदापर्यंत नंद कसे पोहोचले ते उत्सुकतेने 'सौंदरानंद' या प्रकरणातकाव्यात आपण वाचतो. }}</ref> त्यातल्या नायिकेचे पात्र गौतमबुद्धाच्या नंद नावाच्या चुलत भावाच्या लावण्यवती पत्नीवर बेतले होते. अश्वघोषाने ''वज्रसूचि'' नावाचा एक वैचारिक ग्रंथही लिहिला.
 
अश्वघोषाच्या 'बुद्धचरित' आणि 'सौंदरानंद' या काव्यांची कथानके डाॅ. [[संगीता बर्वे]] यांच्या 'नल-दमयंती आणि इतर कथा' या पुस्तकात आली आहेत.
 
== प्रभाव व आधुनिक वारसा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अश्वघोष" पासून हुडकले