"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३४:
* दुलसा कन्ना नरोटे ऊर्फ नागेश
* धर्मू पुंगाटी ऊर्फ तिरुपती
* पाकली ऊर्फ पगणी अडमू पोयामी (शरण आलेली स्त्री-नक्षलवादी) : परसेगड दलममध्ये मे २०१७ मध्ये सहभागी होती. डिसेंबर २०१७ पर्यंत ती सांड्रा दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. छत्तीसगड राज्यातील मुकवाडा चकमक, सागमेंटा चकमक यामध्ये तिचा समावेश होता.
* पेरमिली दलम प्रमुख डोलेश मादी आत्राम ऊर्फ साईनाथ
* बाली मडावी ऊर्फ अनिता (स्त्री-नक्षलवादी)
* बिच्छू गावडे ऊर्फ सन्नू
* मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे (शरण आलेला नक्षलवादी) : २०११ मध्ये केकेडी दलममध्ये भरती झाला. नक्षलवाद्यांच्या जेवणची व्यवस्था करणे, सभा घेण्याकरिता गावकऱ्यांना जमा करणे आदी कामे तो करीत होता. डिसेंबर २०१७ पर्यंत तो केकेडी दलममध्येच कार्यरत होता. लेकुरबोडी चकमक, फुलगोंदी चकमक यामध्ये त्याचा समावेश होता.
* मनोज उर्फ दशरथ सखाराम गावडे (शरण आलेला नक्षलवादी)
* रानू नरोटे ऊर्फ श्रीकांत
* रूपी उर्फ झुरी कांडे नरोटे ((शरण आलेली स्त्री-नक्षलवादी)
* विनु उर्फ रामनाथ उर्फ बिजावू सुंदर कोवाची
* सतीश ऊर्फ हिळमा कोसा होळी (शरण आलेला नक्षलवादी) : आॅगस्ट २०१४ मध्ये छत्तीसगड राज्यातील दक्षिण बस्तर दलममध्ये भरती झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये भामरागड दलममध्ये कार्यरत होता. कुरेनारकडे जाणाऱ्या मार्गावर २०१६ मध्ये घडलेली चकमक, २०१७ मधील गुंडूरवाही चकमक या कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.
* सतीश ऊर्फ हिळमा कोसा होळी (शरण आलेला नक्षलवादी)
* सावित्री मुर्मू ऊफ कुनी (ओरिसामधील लढाऊ स्त्री-नक्षलवादी)
* सैनु उर्फ मिरगु झुरू वेळदा (शरण आलेला नक्षलवादी)