"युवक क्रांती दल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
युवक क्रांती दल ही १९६७ साली पुण्याच्या कॉलेजमधील तरुण तरुणींनी मिळून सुरुसुरू केलेली चळवळ आहे. संक्षेपाने या चळवळीला 'युक्रांद' असे ओळखले जाते. सत्याग्रही समाजवाद हा या संघटनेचा पाया होता. पारयायाने हा पक्ष समाजवादी पक्षाचे एक छक्कल होते. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. लोहिया यांच्या विचारधारेने प्रभावीतप्रभावित झालेले युवक मुख्यत या चळवळीत सामील झाले होते. वर्गमुक्त, जातमुक्त आणि पुरोगामी नवसमाज तयार करण्यासाठी संघर्ष करणे, दलितांचे मुक्ती लढे अहिंसात्मक पद्धतीने लढणे हा या संघटनेचा मुख्य कार्यक्रम होता. १९७० ते १९८० हा या चळवळीचा सुवर्णकाळ होता. पुणे, मराठवाडा आणि मुंबईमध्ये मुख्यत: चळवळीचा प्रभाव होता.
 
या दरम्यान युक्रांदने डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली व यशस्वी करून दाखवली. १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात युक्रांदचे अनेक कार्यकर्ते कारावासात होते. यानंतर संघटनेमध्ये फुट पडली व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी संसदीय राजकारणात प्रवेश केला आणि जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. २००१ साली या संघटनेची पुन:स्थापना झाली. त्यानंतर ही संघटनेने अनेक आंदोलने लढवून यशस्वी करून दाखवली आहेत. सध्या डॉ. कुमार सप्तर्षी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि संदीप बर्वे हे कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत.
 
==== युक्रांद्चीयुक्रांदची वैचारिक भूमिका[edit source] ====
स्पष्ट व ठाम वैचारिक पुरोगामी भूमिका हे नेहमी युक्रांदचे वैशिष्ठ्यवैशिष्ट्य राहिले आहे. माणसाच्या जन्मावर आधारीतआधारित जातीव्यवस्था व आधुनिक भांडवलशाहीने आणलेली शोषण व्यवस्था या दोन्हीविरोधी संघर्ष करून जातमुक्त व वर्गमुक्त भारतीय समाज तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, मानवतेवर आधारीत राष्ट्रवादासाठी काम करणे. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेला सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणे ही युक्रांदची वैशिठ्येवैशिष्ट्ये होती.
 
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युक्रांदने पुढील आंदोलने लढवली व यश संपादन केले. या सर्व आंदोलनात युक्रांदने आक्रमक अहिंसेचा वापर केला. आम्ही गप्प बसून अन्याय सहन करणार नाही आणि निषेध व्यक्त करताना कुठेही हिंसेचा वापर करणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आंदोलने केली.
 
==== युक्रांदयुक्रांदने केलेली आंदोलने[edit source] ====
 
* जुलै १९६८ पुण्यातील महाविद्यालयानी केलेल्या फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उपोषण यशस्वी
* जुलै १९७१ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -कुलगुरु हटाओ आंदोलन पुणे, धुळे, कोल्हापुरकोल्हापूर, मुंबई येथे हीयेथेही यशस्वी
* जून १९७२ सोलापुरसोलापूर मेडिकल क़ॉलेज कॅपीटीशनकॅपिटेशन फी विरोधी आंदोलन – दमाणी हटाव शहरातील विविध जनविभाग आणि जिल्ह्यातील विविध जनविभाग सामील – महाराष्ट्र सरकारने कुमार सप्तर्षी यांच्या विरोधात प्रथम मिसाचा वापर केला -यशस्वी
* ऑगस्ट १९७२ लातुरलातूर येथील गोळीबार व संचारबंदी याविरुद्ध आंदोलन गोळीबार होउनहीहोऊनही कर्फ्युतकर्फ्यूत सामान्य जनतेचा सहभाग -यशस्वी
* जुन १९७३ व १९७८ आयुर्वेद क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी
* जुलै १९७३ बी. एड. क़ॉलेज विद्यार्थ्यांचे आंदोलन मालेगाव (नाशिक) यशस्वी
* डिसेंबर १९७३ आघाव ट्रेनिंग क़ॉलेज धुळे विद्यार्थी आंदोलन यशस्वी
* जाने १९७४ दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृतीतशिष्यवृत्तीत वाढ- अखीलअखिल भारतीय पातळीवरील आंदोलन- औरंगाबाद प्रमुख केंद्र यशस्वी
* जुन १९७४ मराठवाडा विकास आंदोलन य़ुक्रांद संघटनेच्या नेतृत्वाखाली
* मे १९७७ शेडगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलिताना प्रवेश मिळवुन देण्याचे आंदोलन यशस्वी