"अ.पां. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अ.पां देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके लिह...
(काही फरक नाही)

२२:०४, २२ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अ.पां देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके लिहिणारे लेखक आहेत.

अ.पां. देशपांडे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके

  • विज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर (चरित्र, सहलेखक - डाॅ. श्रीराम मनोहर)
  • अभियांत्रिकीचे जग (संपादित)
  • आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण (अनेक खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग). : खंड ३ (विज्ञान तंत्रज्ञान आणि शि्षण), भाग १ - शिल्पकार चरित्रकोश (संपादित, सहसंपादक डाॅ बाळ फोंडके)
  • उपयोजित विज्ञान (संपादित)
  • कॅनडा (प्रवास वर्णन)
  • काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
  • घरगुती वापरातील १३० औषधी वनस्पती (माहितीपर)
  • टाकाऊतून शिकाऊ (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
  • परिसर आणि स्वावलंबन (माहितीपर)
  • मराठी विज्ञान परिषद नाबाद ५१ (माहितीपर)
  • विज्ञानयात्री - डॉ. माधव गाडगीळ (चरित्र, व्यक्तिचित्रण)
  • विज्ञानयात्री - डॉ. माधव चितळे (चरित्र, व्यक्तिचित्रण)
  • मूलभूत विज्ञान (संपादित)
  • यंत्रमानव (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - सुभोध जावडेकर)
  • डॉ. रघुनाथ माशेलकर : भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता (चरित्र, व्यक्तिचित्रण)
  • विज्ञानयात्री - डॉ वसंत गोवारीकर (चरित्र, व्यक्तिचित्रण)
  • विज्ञानिनी भाग १, २; (संपादित, या संग्रहात एक लेख डाॅ. मेघश्री दळवी यांचा आहे.
  • शेतीतज्ज्ञ - डॉ. आ. भै. जोशी (चरित्र)
  • स्वरयज्ञ - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे (संपादित)