"अशोक बेंडखळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अशोक बेंडखळे हे एक मराठी लेखक, समीक्षक व संपादक आहेत. ते मुंबई महा...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==अशोक बेंडखळे यांनी लिहिलेली पुस्तके==
* इये मराठीचिये नगरी (भाषाविषयक)
* ५१ गाजलेली भाषणे (संपादित)
* ऐतिहासिक महाड
* क्रांतिवीर भगतसिंह (चरित्र)
* निकोबारच्या लोककथा (अनुवादित, मूळ लेखक - राॅबिन राॅयचौधुरी)
* निवडक पिंगे (संपादित)
* पत्र वृतान्त (मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा इतिहास)
* बखर एका पांडुरंगाची (चरित्र)
* बखर एका पांडुरंगाची (पांडुरंग परांजपे नावाच्या अल्पपरिचित माणसाचे व्यक्तिचित्रण)
* बिनचेहऱ्याची माणसे (व्यक्तिचित्रणे)
* महाराष्ट्राच्या पंचकन्या (५ पुस्तकांची चरित्रमालिका)
* माणसं मनातली
* २६/११ ची शौर्यगाथा
 
Line १६ ⟶ २२:
==पुरस्कार==
* बेंडखळे यांना नऊ साहित्य पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, त्यांमध्ये डॉ. सी. डी. देशमुखांवरील पुस्तकाला नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीईआरटी) आणि २००० सालच्या बाल साहित्य पुरस्काराचा समावेश आहे.
 
 
(अपूर्ण)