"मनमोहन नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मनमोहन नातू''' ऊर्फ '''गोपाळ नरहर नातू''' ([[नोव्हेंबर ११|११ नोव्हेंबर]], [[इ.स. १९११]]:[[माणगाव]], [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[मे ७|७ मे]], [[इ.स. १९९१]]) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० [[मंगलाष्टक|मंगलाष्टकेही]] लिहीली तसेचलिहिली, भविष्यही लिहिले. आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेले [[डॉन ब्रॅडमन]]<nowiki/>वर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती [[उत्कर्ष प्रकाशन]]ने प्रकाशित करणारकेली होतेआहे. त्यांच्या आठवणी सांगणारे ''आठवणीतील मनमोहन'' (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित झाले. या पुस्तकात [[भा.द. खेर]], [[रमेश मंत्री]], [[रघुनाथ रामचंद्र किणीकर|रॉय किणीकर]], प्रा.[[शंकर वैद्य]], [[शंकर नारायण नवरे|शं.ना. नवरे]] वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. [[जयवंत दळवी]] यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. [[जयवंत दळवी]] यांनी नातूंचे वर्णन ''चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस'' असे केले आहे.
 
मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले.
ओळ ६:
* छत्रपती संभाजी (कादंबरी, १९७०)
* संभवामि युगे युगे (संभाजीवरील कादंबरी, १९७०)
* तोरणा
* प्रतापगड
*आग्र्याहूनआग्ऱ्याहून सुटका
* सूर्य असा मावळला
* छत्रपती राजाराम
* छत्रपती शाहू
 
==मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता==
ओळ २४:
* शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
* हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल.
 
==मनमोहन नातू यांच्या दीर्घ कविता==
* उद्धार (१९३३)
* काॅलेजियन (१९२९)
* बाॅम्ब (१९३४)
* युगायुगांचे सहप्रवासी (१९४६)....वगैरे.
 
 
==मनमोहन नातू यांचे काव्यसंग्रह==
Line ३० ⟶ ३७:
* युगायुगांचे सहप्रवासी
* शिवशिल्पांजली
* सुनीतगंगा
 
==बाह्य दुवे==