"वासुदेव मुलाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
* ग्रामीण साहित्य : चिंतन आणि चर्चा (वैचारिक)
* झाकोळलेल्या वाटा (लेखसंग्रह)
* झाड आणि समंध (कथासंग्रह)
* दलितांची आत्मकथने (साहित्य आणि समीक्षा)
* बिंब प्रतिबिंब (समीक्षा) : या पुस्तकाला [[मसाप]]चा २०१८ सालचा [[रा.श्री. जोग]] पुरस्कार मिळाला आहे. (६-४-२०१८)
* मनातलं आभाळ (ललित लेख)
* वासुदेव मुलाटे यांच्या निडक कथहाकथा (संपादन [[नागनाथ कॊत्तापल्लेकोत्तापल्ले]])
* विषवृक्षाच्या मुळ्या (कादंबरी)
* व्यथाफूल (कथासंग्रह)
* शेतकऱ्यांचा असूड (जोतीराव फुले यांच्या याच नावाच्या मूळ पुस्तकाची समीक्षा)
* सार्वजनिक सत्यधर्म (मूळ लेखक महात्मा जोतीराव फुले; संपादन - डाॅ. वासुदेव मुलाटे)
 
==वासुदेव मुलाटे यांच्या साहित्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके==
* वासुदेव मुलाटे यांची कथा : रूप व स्वरूप (चिंतामणी सुधाकर कांबळे)
 
==डाॅ. वासुदेव मुलाटे यांना मिळालेले पुरस्कार==