"युवा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
३रे युवा '''नाट्य साहित्य''' संमेलन बारामती येथे २१ मार्च २०१५ रोजी झाले. अभिराम भडकमकर अध्यक्ष होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेने भरवले होते.
 
४थे (?) युवा साहित्य-नाट्य संमेलन रविवार दि. ११ मार्च २०१८ रोजी इस्लामपूरला झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक, कवी, गायक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेने भरवले होते.
 
==युवा साहित्य संमेलन==