"सुधीर मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
(चर्चा | योगदान)
ओळ १६७:
* या सम हा : पु ल देशपांडे यांच्या ७५व्या वर्षानिमित्त झालेल्या गौरव सोहोळ्यात प्रदर्शित १ तासाचा लघुपट ( संहिता व दिग्दर्शन)
 
== पुरस्कार आणि सन्मान==
#सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
#'आरसपानी : निवडक सुधीर मोघे' नावाचे एक पुस्तक निघाले आहे, संदीप खरे त्याचे संपादक आहेत. .
#'मराठी कामगार साहित्य परिषदेतर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
#गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
Line १८१ ⟶ १८२:
#श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
#सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा