"खरवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ त्रुटी काढली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
===साहित्य===

१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिकचीक

१ लिटर दुधदूध

दोनशे ते अडीचशे ग्राम साखर (साधारण १ पाणी प्यायचे फुलपात्रफुलपात्रभर)

२-३ चिमटी केशर

१/२ टीस्पून वेलचीपूडवेलदोड्याची पूड

मोठा कुकर

२ कुकरच्या आतील डबे

===कृती===
ओळ ३३:
१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.

२) चिकचीक आणि दुधदूध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी.

३) वरील मिश्रणात केशर आणि वेलचीवेलदोड्याची पूड घालून मिक्सनीट करावेमिसळावी.

४) तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे. कुकरचे २ मोठे डबे घ्यावेघ्यावेत. पैकी पहिल्या डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावेठेवावे. एकतो डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक रिकामा डबा ठेवावा. वर अजूनपरत एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी.
५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. खरवस गार होईस्तोवर हवेवर उघडेचउघढाच ठेवावेठेवावा.
कोमटसर झालेझाला की खाल्लेखाल्ला तरी चालतेचालतो. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतातलागतो.
खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.

"https://mr.wikipedia.org/wiki/खरवस" पासून हुडकले