"ऑक्टोबर २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==मृत्यू==
 
* [[इ.स. १७७९|१७७९]] - पेशवाईतील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विश्वनाथ प्रभुणे.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - थोर देशभक्त आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठ्लभाई पटेल.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - प्रा. [[ना.सी. फडके]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]].
* [[इ.स. १९९१|१९९१]] - देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी.
 
==प्रतिवार्षिक पालन==