"विरोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विरोली ''' हा [[भारत|भारतातील]] व विशेषतः [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] स्त्रियांचा पारंपरिक दागिना आहे.तो पायाच्या तिसऱ्यादुसऱ्या बोटामध्ये स्त्रीया घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे. जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया ''सौभाग्यचिन्हे'' मानतात. विरोलीसविरोलीचे अनेकवचन ''विरोल्या''. त्यांस, ''विरवल्या'', ''विरोद्या'' असेही म्हणतात. हा दागिना चांदीचा असतो. त्याला थोडीफार नक्षीही असू शकते. विरोली ही पायाच्या दुसऱ्या बोटात, जॊडवी (जोडवेचे अनेकवचन) तिसऱ्या म्हणजे मधल्या बोटात, करंगळीमध्ये करंगुळ्या व करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये गेंद हा दागिना घालतात. कधीकधी एका बोटात दोन जोडवी घालतात, त्यांतील लहान जोडव्याला खटवे म्हणतात. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/gold-and-ornaments-special-4-1000449/|title=सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार|date=2014-10-03|work=लोकसत्ता|access-date=2018-03-20|language=mr-IN}}</ref>
असेही म्हणतात. हा चांदी या धातू मध्य असतो. हा वेगवेगळ्या नक्षी प्रकारात उपलब्ध असतो. पायाच्या वेगवेगळ्या बोटात घालण्याची अनेक प्रकार आहेत. वेरोली ही तिसऱ्या बोटात, करगुळी मध्ये करंगुळय़ा,गेंद हा करगुळीच्या शेजारच्या बोटामध्ये वापरतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/gold-and-ornaments-special-4-1000449/|title=सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार|date=2014-10-03|work=लोकसत्ता|access-date=2018-03-20|language=mr-IN}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/विरोली" पासून हुडकले