"अंजनी नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
==व्यक्तिगत जीवन==
अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण [[वाई]] [[शहर]]ातील [[द्रविड हायस्कूल]], साताऱ्यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन कॅालेज]]मध्ये झाले.. कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचे [[लग्न]] झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी [[महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी]]चा [[रशिया|रशियन]] भाषेचा डिप्लोमा केला. अंजनी नरवणे लग्नानंतर गुजराथेत गेल्या; तेथे त्या ४५ वर्षे राहिल्या व गुजराथी भाषेत प्रावीण्य मिळवून गुजराथी पुस्तकांची भाषांतरे करू लागल्या.
 
अंजनी नरवणे यांनी सन १९७४पासून दर्जेदार नियतकालिकांत लघुनिबंध, ललितलेख, लघुकथा, विनोदी लेख वगैरे लिहायला सुरुवात केली. सन १९८७पासून त्यांची स्वतंत्र आणि गुजराथी-इंग्रजीतून अनुवादित केलेली पुस्तके प्रकाशित होऊ लागली.
अंजनी नरवणे यांचे पती डॉ. जयंत नरवणे हे बडोद्याला ॲलेंबिक केमिकल कंपनीत औषध संशोधन खात्यात उच्च अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथीची प्रॅक्टिस करू लागले..{{कालसापेक्षता}}
 
अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे.{{संदर्भ हवा}}
अंजनी नरवणे यांचे पती डॉ. जयंत नरवणे हे आधी बडोद्याला ॲलेंबिक केमिकल कंपनीतकंपनीच्या औषध संशोधन खात्यात उच्चव्यवस्थापक अधिकारीव नंतर बंगलोरला नीरायू डिस्टिलरीजमध्ये मुख्य निदेशक होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथीची प्रॅक्टिस करू लागले..{{कालसापेक्षता}}
अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तीनही अपत्ये उच्चविद्याविभूषित असून भारतातच स्थिरावली आहेत. (संदर्भ - [http://indy.co.in/en/59_anjani-naravane अंजनी नरवणे]
 
==अंजनी नरवणे यांची पुस्तके==