"विद्याभाऊ सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विद्याभाऊ सदावर्ते (जन्म : इ.स. १९३८; मृत्यू : २५ मार्च २०१८) हे मराठवाड्यातील पत्रकार होते.
 
अजिंठा, लोकमत, देवगिरी, तरुण भारत, गावकरी व सांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये सदावर्ते यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांचेमराठवाड्याचे पहिले दैनिक अजिंठा या नांदेडहून निघणाऱ्या वर्तमान[त्राचे ते संपादक होते. विद्याभाऊ सदावर्ते यांच इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होेते. जागतिक राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यासअभ्यासही होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता, विश्वसंवाद संस्थेचा नारद पुरस्कार, तसेच अरविंद आ. वैद्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारहीपुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे.