"आम्रपाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू, राजनर्तिकाराजनर्तकीभिक्खूणीभिक्खुणी
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = आम्रपालीने बुद्धालागौतम बुद्धांना आमंत्रण देऊन त्यांना स्नेहपूर्वक भोजन करवलेदिले होते आणि आपला महाल तथा आंब्याची बाग बौद्ध संघासाठीसंघाला दान केलाकेली होताहोती.
| मूळ_गाव =
| पगार =
ओळ ३३:
| उंची =
| वजन =
| ख्याती = आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती घोषितकरूनघोषित करून 'नगरवधुनगरवधू' किंवाआणि 'जनपद कल्याणी' चीया उपाधीउपाध्या दिलीदिल्या गेलीगेल्या होतीहोत्या.
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
ओळ ५४:
| संकीर्ण =
}}
'''अाम्रपाली''' ("आंबपालिका" किंवा "आंबपाली") ह्या इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली (आजच्या बिहारमध्येबिहारमधील स्थितएक राज्य) प्रजासत्ताकाचीप्रजासत्ताकाच्या एक प्रतिष्ठित नगरवधुनगरवधू होत्या. बुद्धांच्या शिकवणुकीनंतर त्या एक [[अर्हत]] बनल्या. जुन्या पाली ग्रंथांमध्ये आणि बौद्ध परंपरांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी बौद्ध जातक कथांमध्ये अाम्रपालींची आख्यायिका उत्पन्नपहिल्यांदा वाचायला झालीमिळते.
 
आम्रपालीला जन्म दिलेल्याआम्रपालीच्या आई-वडिलांची माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी आम्रपालीचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले. ती दिसायला खूप सुंदर होती, तिचे डोळे मोठे-मोठे आणि काया अत्यंत आर्कषक होती. जो कोणी तिला पाहत होता त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती.
 
आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले, परंतु एके दिवशी भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच तिने सर्व गोष्टींचा त्याग करून ती बौद्ध भिक्खुणी बनली.
 
इ.स.पूर्व ५०० या काळात आम्रपाली ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्यलालित्याची, कौशल्यकौशल्याची व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले. अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे.
 
तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या [[बिंबिसार]] राजालाही आपले कुतुहलकुतूहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युद्ध समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युद्ध संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले.
 
पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध [[भिक्खुभिक्खू]]ला इतर भिक्खुंच्याभिक्खूंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बऱ्याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिक्खुच्याभिक्खूच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली.
तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
त्या भिक्खुनेभिक्खूने सर्व वृत्तांतवृत्तान्त गौतम बुद्धांजवळबुद्धांना कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुद्धाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली.
चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिक्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि भिक्खू परत आला पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिक्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुद्धाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिक्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले.
 
Line ७३ ⟶ ७४:
 
बौद्ध संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर मुलगा विमल कौंडिण्यही बौद्ध भिक्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुद्ध राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुद्धांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुद्धांनी प्रसिद्ध अंबपालिका सूक्त सांगितले.
==जन्म==
 
==वित्रपट==
आम्रपालीच्या जीवनावर १९६६ साली एक हिंदी चित्रपट [https://en.wikipedia.org/wiki/Amrapali_(film)] निघाला होता. लेख टंडन त्याचे दिग्दर्शक होते. आम्रपालीची भूमिका [[वैजयंतीमालाा]]ने केली होती
 
==जन्म==
==सर्वश्रेष्ठ सुंदरी==
==बुद्धांशी भेट==
===बिंबसार तथाआणि आम्रपाली===
 
==भिक्खुणी जीवन==
==चित्रपट==
"https://mr.wikipedia.org/wiki/आम्रपाली" पासून हुडकले