"अजिंठा लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
==इतिहासातील नोंदी==
मध्ययुगातील अनेक चिनी बुद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे. प्रवास वर्णनात याचे उल्लेख सापडतात. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेण्या अज्ञात होत्या.<ref>Walter M. Spink (2005). Ajanta: History and Development, Volume 5: Cave by Cave. BRILL Academic. pp. 3, 139. ISBN 90-04-15644-5.</ref>
 
==चित्रकला==−
[[File:Indischer Maler um 600 001.jpg|thumb| प्रसिद्ध चित्र]]
 
अजिंठ्यातील चित्रे ही प्रामुख्याने बुद्धाच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण करतात.बुद्धाच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात.बुद्धाचे आयुष्य,त्याचे विविध अवतार,त्याचे पुढील जन्म असे सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते. भिंतींवरील जातकांची चित्रे ही बोधप्रद आहेत.
 
दहाव्या आणि अकराव्या लेण्यातील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. गांधार शैलीचा प्रभाव येथील चित्रावर दिसून येतो.<ref>Trudy Ring; Noelle Watson; Paul Schellinger (2012). Asia and Oceania: International Dictionary of Historic Places. Routledge. pp. 17–19. ISBN 978-1-136-63979-1. ^ Jump up to: a b Spink 2009, pp. 147-148. ^ Jump up to: a b c d e f Upadhya 1994, pp. 9–14, 68–84</ref>
 
== रचना ==