"अजिंठा लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
[[इ.स. १८३९]] मध्ये जाॅॅन स्मिथ या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याला शिकारीच्या निमित्ताने ही लेणी सापडली आहेत.<ref>अजिंंठा वेरूळ(पुस्तिका) मित्तल पब्लिकेशन</ref>
या लेण्यांचा शोध [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या]] [[मद्रास प्रांत|मद्रास इलाख्यातील]] ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने [[२८ एप्रिल]], [[इ.स. १८१९]] रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी [[हीनयान]] कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला.<ref>http://whc.unesco.org/archive/advisory_body_evaluation/242.pdf</ref> या सगळ्या लेण्यांतून [[बुद्ध|बुद्धांचे]] दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) [[महायान]] कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी [[वाकाटक]] राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा ''वाकाटक लेणी'' असेही संबोधले जाते. [[वाकाटक साम्राज्य]]ाच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.
 
==इतिहासातील नोंदी==
मध्ययुगातील अनेक चिनी बुद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे. प्रवास वर्णनात याचे उल्लेख सापडतात. जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेण्या अज्ञात होत्या.<ref>Walter M. Spink (2005). Ajanta: History and Development, Volume 5: Cave by Cave. BRILL Academic. pp. 3, 139. ISBN 90-04-15644-5.</ref>
 
== रचना ==