"आकाशकंदिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दिवाळी या सणाला स्वत:च्या राहत्या घराबाहेर बाहेरच्या लॊकांना दिसेल अशा उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिलआकाशकंदील) लावला जातो.आकाशकंदिल हेहा कागदापासुनआकाशकंदील पारंपरिकरीत्या बांबूच्या कामट्या व रंगीत कागदापासून तयार केलेकेला जातातजातो.आता बाजारमात्र असे आकाशकंदील बाजारात क्वचित मिळतात. पेठेततेथे आकर्षक प्लास्टिकप्लास्टिकचे वा कागदापासून बनवलेले आकाशकंदिलआकाशकंदीलच मिळतात.
[[File:आकाशकंदिल.jpg|thumb|आकाशकंदिलआकाशकंदील]]
 
==साहित्य==
रंगीत पतंगाचा रंगीत कागद, कंपास,पट्टी,पेन्सिल,कात्री,कटर,डिंक,इ.
 
==कृती==
==अपारंपारिक आकाशकंदील तयार करण्याची एक पद्धत==
१)आपल्या एखद्या जाड कागदावर १० सेमी त्रिज्येचे गोल वर्तुळ काढाकाढून, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग कराकरतात. २)त्रिज्येच्या मापाने (१० सेमी )आपण काढलेल्या ६ बिन्दुवरूनबिंदूंवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकाआणिटाकतात, आणि ६ हे बिंदू मिळवा,एकमेकांना जोडतात. ३) हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकुती ३ प्रमाणे परीघावरपरिघावर पाकळ्या तयार कराकरतात. ४) अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घ्याघेतात. ५)सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घ्याघेतल्या म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या घडयाकी योग्य ठिकाणी पडतीलघड्या पडतात. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई आहे. कंपास फिरवताना कागद फाटणारनाही याची काळजी घ्याअसते. ६)वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापा,कापतात व त्याला आतील बाजूस रंगीत पतंगाचा रंगीत कागद चिटकवाचिटकवतात. ७)आता त्यानंतर ४ही वर्तुळांची जोडणी करून घ्याघेतल्यावर, प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर वर्तुळाशी सामाईक असणारअसल्याचे आहेत,दिसून येईल. ही जोडणी झाल्यावर आपलाआकाशकंदिलाचा मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल. ८)वरील आकाशकंदिलाच्या वराच्या बाजूस अडकवण्यासाठीकंदिल टांगण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झुरमुळ्याझिरमिळ्या चिकटवून वा चिकटवा.तुमची कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवासजवता येतो..
 
हा झाला आपलातयार आकाशकंदील तयार.यातत्यात दिवा लावून घराबाहेर लावालावल्यास घराची शोभा वाढते.