"चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ ३३:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा''' (इंग्लिश: Chittaranjan Locomotive Works, बंगाली: চিত্তরঞ্জন লোকোমোটিভ ওয়ার্কস) हा [[भारतीय रेल्वे]]चा एक [[कारखाना]] आहे. [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[चित्तरंजन, पश्चिम बंगाल|चित्तरंजन]] शहरामध्ये स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये पूर्वी दगडी कोळशावर चालणाऱ्या रेल्वे इंजिनांचे उत्पादन होत असे. आता तेथे प्रामुख्याने [[रेल्वे इंजिन|विजेच्या इंजिनांचे]] उत्पादन करण्यात येते. चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा जगामधीलही सर्वात मोठ्यारेल्वे इंजिने बनवणाऱ्या जगामधील मोठ्या कारखान्यांपैकी एक आहे.
 
[[इ.स. १९५०]] साली चालू झालेल्या ह्या कारखान्याला भारतीय स्वातंत्र्यसेनानी [[चित्तरंजन दास]] ह्यांचे नाव दिले गेले आहे.