"आशा बगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''आशा बगे''' या [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] लिहीणाऱ्यालिहिणाऱ्या भारतीय कादंबरीकार व लेखिका आहेत. त्यांच्या भूमी या कादंबरीला २००६ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
 
आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते.
 
==आशा बगे यांचे प्रकाशित साहित्य ==
* अनंत (कथासंग्रह)
{| class="wikitable sortable"
* अनुवाद (माहितीपर)
|-
* आॅर्गन (कथासंग्रह)
! साहित्यकृती !! साहित्यप्रकार !! प्रकाशक !! प्रकाशनाचे वर्ष !! भाषा
* ऋतूवेगळे (कथासंग्रह)
|-
* चक्रवर्ती (धार्मिक)
| अनंत || ललित || विजय प्रकाशन || || मराठी
* चंदन (कथासंग्रह)
|-
* जलसाघर (कथासंग्रह)
| अनुवाद || ललित || मौज प्रकाशन || || मराठी
* त्रिदल (ललित)
|-
* दर्पण (कथासंग्रह)
| चंदन || ललित || विजय प्रकाशन || || मराठी
|* धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे || (ललित || विजय प्रकाशन || || मराठीकथा)
|-
* निसटलेले (कथासंग्रह)
| त्रिदल || कादंबरी || मौज प्रकाशन गृह || || मराठी
* पाऊलवाटेवरले गाव (कथासंग्रह)
|-
* पिंपळपान भाग १, २, ३ (कथासंग्रह; सहलेखक - शं.ना. नवरे, हमीद दलवाई)
| दर्पण || कथासंग्रह || मौज प्रकाशन गृह || || मराठी
* पूजा (कथासंग्रह)
|-
* प्रतिद्वंद्वी (कादंबरी)
| धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे || ललित || विजय प्रकाशन || || मराठी
* भूमिला आणि उत्सव (कथासंग्रह)
|-
* भूमी (कादंबरी)
| निसटलेले || कथासंग्रह || मेहता पब्लिशिंग हाऊस || || मराठी
* मारवा (कथासंग्रह)
|-
|* भूमी ||मुद्रा (कादंबरी || मौज प्रकाशन गृह || || मराठी)
* वाटा आणि मुक्काम (अनुभव कथन; सहलेखक - भारत सासणे, मिलिंद बोकील, सानिया)
|-
* वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग १, २ (संपादित)
| मारवा || कथासंग्रह || मौज प्रकाशन गृह || || मराठी
|* श्रावणसरी || || || ||मराठी
|-
* सेतू (कादंबरी)
| श्रावणसरी || || || ||मराठी
|}
 
== पुरस्कार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आशा_बगे" पासून हुडकले