"नीलम गोऱ्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. नीलम गोर्‍हे या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत...
(काही फरक नाही)

२३:०५, २३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. नीलम गोर्‍हे या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत. २२ फेब्रुवारी १९९८ रोजी नीलम गोर्‍हे यांनी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला.


पुस्तक

नीलम गोर्‍हे यांच्या शिवसेनेतील कारकिर्दीवर त्यांनी ’शिवसेनेतील माझी २० वर्षे’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.