"मधु मंगेश कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
 
==पुरस्कार/मानसन्मान==
* १९९० साली रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षअध्यक्षपद.
* [[ग.दि. माडगुळकर]] प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (२०१०)
* दमाणी पुरस्कार
* दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६) - ५१ हजार रुपये + स्मृतिचिन्ह
ओळ ४४:
* लाभसेटवार पुरस्कार (पाच लाख रुपये)
* पद्मश्री विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२००९)
* शिवाय अनेक राज्य पुरस्कार, पाठयपुस्तकांसाठी निवडले गेलेले लेख असेही सन्मान त्यांना लाभले आहेत.
* महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने १ मे २०१० रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंतांचा सत्कार झाला. त्यांत '''मधु मंगेश कर्णिक''' हे एक सत्कारमूर्ती होते.
* २०१८ सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२७-२-२०१८)
* शिवाय अनेक राज्य पुरस्कार, पाठयपुस्तकांसाठी निवडले गेलेले लेख असेही सन्मान त्यांना लाभले आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==