"जे.के. रोलिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
रोलिंग हिच्या पुस्तकांइतकीच तिची जीवनकहाणीदेखील लोकांना रोमांचकारक वाटते. हॅरी पॉटर पुस्तकांच्या तडाखेबंद खपामुळे अवघ्या पाच वर्षांत ती लखपती बनली. मार्च इ.स. २०१० सालातल्या फोर्बसच्या कोट्यधीशांच्या यादीत जे.के. रोलिंगला स्थान देताना त्यांनी तिची संपत्ती १ अब्ज अमेरिकन डॉलरांइतकी असल्याचे नमूद केले आहे. [[इ.स. २००७]] साली फोर्ब्स प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या नामावळीत रोलिंग ही अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर होती. [[इ.स. २००७]] सालच्या टाइम नियतकालिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर' नामांकनात जे.के. रोलिंग दुसर्‍या स्थानी होती. ऑक्टोबर इ.स. २०१०मध्ये, ब्रिटनातील काही प्रमुख नियतकालिकांच्या संपादकांनी रोलिंग हिला 'ब्रिटनातील सर्वांत प्रभावशाली महिला' म्हणून गौरवले. एकच पालक असलेल्या कुटुंबांसाठी कार्य करणार्‍या संस्था, [[मल्टिपल स्क्लेरॉसिस]] सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अशा अनेक समाजसेवी संस्थांसाठी तिने योगदान दिले आहे.
 
==जे.के. रोलिंग यांच्या विषयीची पुस्तके==
* जे.के. रोलिंग (चरित्र, लेखिका - पूनम छत्रे)
* जेके. रोलिंग एक मोटि्वेशन स्टोरी (इंग्रजी, हिंदी)
 
== बाह्य दुवे ==