"मनोज जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''ओंकार जोशी''' ऊर्फ '''मनोज जोशी''' ([[इ.स. १९५५]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहे. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशीचे यांचे शिक्षण मराठी झाले. त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. तो दिवंगत अभिनेता [[राजेश जोशी (अभिनेता)|राजेश जोशी]] याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिध्दप्रसिद्ध झालेल्या [[दशक्रिया (चित्रपट)|दशक्रिया]] या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका, मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या आहेत.
 
मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.
 
चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.
 
[[File:Chankay Play Manoj Joshi.JPG|thumb|भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५]]
Line ३७६ ⟶ ३८०:
| मराठी
|}
 
==मनोज जोशी यांना मिळालेले पुरस्कार==
* दशक्रियातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
* पद्मश्री (२०१८)
 
{{DEFAULTSORT:जोशी, मनोज}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मनोज_जोशी" पासून हुडकले