"अखिल भारतीय संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
५वे संत साहित्य संमेलन [[पुणे|पुण्यात]] २१ ते २३ मे २०१६ या काळात झाले. ह.भ.प. बद्रीनाथ तनपुरे अध्यक्षस्थानी होते.
 
७वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन अर्जुनी-मोरगांव येथे १५-१६-१७ फेब्रुवारी २०१८ या काळात होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर असतील. हे संमेलन वारकरी साहित्य परिषद (महारष्ट्र) आणि डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान (नागपूर) यांच्या तर्फे भरवले जाणार आहे.