"ज्ञानेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
==ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ==
* [[अमृतानुभव]]
* [[स्फुटकाव्य]] (उदा० अभंग, विराण्या, [[श्री चांगदेव पासष्टी|चागदेव पासष्टी]], आदि.)
* भावार्थदीपिका - [[ज्ञानेश्वरी]]- या ग्रंथाचा शेवट [[पसायदान]] या नावाने ओळखला जातो.
* स्फुटकाव्ये (अभंग, विराण्याआदि.)
* [[स्फुटकाव्य]] (उदा० अभंग, विराण्या, [[श्री चांगदेव पासष्टी|चागदेव पासष्टी]], आदि.)
* [ज्ञानेश्वर [[हरिपाठ]] (श्री ज्ञानदेव हरिपाठ)
 
==ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तके==
Line ७९ ⟶ ८०:
* [[अमृतानुभव]] (पंडित सातवळेकर)
* अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
* अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
* आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
* संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
Line ८५ ⟶ ८७:
* The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
* इंद्रायणीकाठी (कादंबरी, [[रवींद्र भट]])
* गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
* The Genius of Dnyaneshvar ([[रवित थत्ते]])
* ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
* दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
* नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर (डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
* भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.[[शं.वा. दांडेकर]])
* महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. [[शं.दा. पेंडसे]])
* माऊलीचा सार्थ हरिपाठ (वामन देशपांडे)
* माणूस नावाचे जगणे ([[रविन थत्ते|रविन लक्ष्मण थत्ते]])
* मी [[हिंदू]] झालो ([[रविन थत्ते]])
* मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
* येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
* विश्व माऊली ज्ञानेश्वर (डॉ. शैलजा काळे)
* संजीवन (ज्ञानेश्वरांच्या भावविश्वावरील कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
* संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
* संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
* संत ज्ञानेश्वर महाराज (चरित्र, बालवाङ्मय, लेखक - अरुण गोखले)
* संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
* सार्थ श्री ज्ञानेश्वरी (श्री गुरु साखरे सांप्रदायिक शुद्ध) (संपादक - विनायक नारायण जोशी आणि रामचंद्र तुकाराम यादव; अक्षर दालन प्रकाशन)
* सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास )
* ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
* श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
* श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ, प्रा. के.वि. बेलसरे)
* ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
* ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
* श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
* ज्ञानराज माउली (लीला गोळे)
* (वि)ज्ञानेश्वरी ([[रविन थत्ते]], मृणालिनी चितळे)
* ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी ([[विनोबा भावे]])
Line १११ ⟶ १२२:
* ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. [[श्रीपाल सबनीस]])
* ज्ञानेश्वर नीति कथा ([[वि.का. राजवाडे]])
* श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन (ल. रा. पांगारकर)
* श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी (पंडित कृष्णकांत नाईक)
* श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र (तात्या नेमिनाथ पांगळ)
* ज्ञानेश्वर माऊली (दत्ता ससे)
* ज्ञानेश्वरांचा खरंच छळ झाला का? (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
* संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (समीक्षा, विंदा करंदीकर)
* ज्ञानेश्वरांचे चमत्कार (विश्वनाथ खैरे)
* श्रीज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा (:डॉ. जुल्फी शेख)
* ज्ञानेश्वरांचे विचारदर्शन (डॉ. शं.रा. तळघट्टी)
* ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
* सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (सोनोपंत दांडेकर)
* सुबोध अनुष्टुप ज्ञानेश्वरी (प्र.सि. मराठे)
* सोपी ज्ञानेश्वरी (वामन देशपांडे)
* ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
* ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
Line ११९ ⟶ १४०:
* श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा (प्रा. ह.शे. टेकाळे)
* ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. [[व.दि. कुलकर्णी]]) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
* श्री ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड): -एक [[रविनअवलोकन थत्ते|रविन(डॉ. मायदेवह.य. कुलकर्णी) थत्ते]]
* ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड), भाग १, २; संच - [[रविन थत्ते|रविन मायदेव थत्ते]]
* ज्ञानेश्वरी निरूपण (सेतुमाधव संगोराम)
* ज्ञानेश्वरीचे भावविश्व (डॉ. मो.रा. गुण्ये)
* ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार (रामचंद्र नारायण वेलिंगकर)
* ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान (डॉ. [[शं.दा. पेंडसे]])
* ज्ञानेश्वरीतील भावगंध (कि.द. शिंदे)
* ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण ([[वि.का. राजवाडे]])
* ज्ञानेश्वरीतील माणिक मोती (वामन गो. नातू)