"छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साहित्य व कलाकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ चित्र हटविल्यामुळे इतर मजकूर काढला
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
* छत्रपती शिवाजी आणि २१वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया(२०१३)
* जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (२०१३)
* तीर्थ शिवराय (रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम, गीते - डॉ. निखिल पाठक. संगीत - जीवन धर्माधिकारी)
* मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (इ.स. २००९) (चित्रपट - कथा/पटकथा महेश मांजरेकर)
* भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट (’गनिमी कावा’, "छत्रपती शिवाजी', "थोरातांची मंजुळा’, ’नेताजी पालकर’, ’बहिर्जी नाईक’, "बालशिवाजी’, "मराठा तितुका मेळवावा', "महाराणी येसूबाई’, "मोहित्यांची मंजुळा', "स्वराज्याचा शिलेदार', वगैरे)