"दीनानाथ मंगेशकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६३:
==पंडित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव==
दीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात.
 
==माहितीपट==
दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर ’स्वरमंगेश’ नावाचा माहितीपट आहे. माहितीपट एक तास सतरा मिनिटांचा असून त्याची संकल्पना, त्याचे लेखन. दिग्दर्शन शैला दातार यांचे आहे. विक्रम गोखले, चित्तरंजन कोल्हटकर्भालचंद्र पेंढारकर आणि संगीत समीक्षक अशोक रानडे आदींचे या चित्रपटात निवेदन आहे.
 
==दीनानाथ मंगेशकर [[पुरस्कार]]==