"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८८०:
पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.
 
काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-
* आचार्य अत्रे स्मृती व्याख्यानमाला (विनोद विद्यापीठ, लकाकि रोड, शिवाजीनगर)
* अविनाश धर्मामधिकारी व्याख्यानमाला
ओळ ९०२:
* रामभाऊ गोडबोले स्मृती व्याख्यानमाला
* रोटरी क्लब निगडीच्या व्याख्यानमाला (शिशिर व्याख्यानमाला, वगैरे)
* लोकसत्ता प्रणीत लोकांकिका वक्तृत्व स्पर्धा
* वसंत व्याख्यानमाला (निगडी)
* वसंत व्याख्यानमाला (पुणे)
Line ९११ ⟶ ९१२:
* साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमाला
* सिद्धिविनायक वार्षिक व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
* स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्‍व स्पर्धा
* स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला (निगडी)
* स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची व्याख्यानमाला (संभाजीनगर-चिंचवड)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले