"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०१:
*नूतन शिक्षण संस्था
*नवविकास मंडळ शिक्षण संस्था
 
====जातवाद===
मराठवाड्यात जातिभेद अतिशय बोकाळला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. मराठवाड्यातील राजकीय कार्यकर्ते प्रत्येकाचा क्लोज‍अप काढून तो जातीच्या चौकटीत कायमचा फ्रेम करून टाकतात, असे म्हटले जाते. ज्या विचाराचे, भूमिकेचे वृत्तपत्र आहे त्या वैचारिक व्यासपीठावर त्या पत्रकाराला कायमचे बसवून टाकतात; दोस्त-दुश्मन अशी पात्ररचना बहाल करून टाकतात. आपण काही बरे, वेगळे लिहिले तरी ते त्यांच्या लेखी एक पवित्रा, बनाव, देखावाच असतो. त्यातून तो जन्माने ब्राह्मण असला की संपलेच सारे. नामांतर चळवळीत का कोण जाणे, परंतु ब्राह्मण शत्रू ठरले, ते आजतागायत तसेच राहिले.
 
===संस्कृती===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले