"भागोजी कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भागोजी बाळूबाळूजी कीर ( जन्म : इ.स. १९६७; मृत्यू : २४ फेब्रुवारी, .....) हे मुंबईतील एक उद्योगपती होते. भंडारी समाजाचे ते प्रेरणास्थान होते.
 
भागोजी कीर यांचा जन्म १८६७ मध्ये अठराविश्वे दारिद्र्यात भागोजी यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. ज्या वयात खेळायचं त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. हे सर्व करताना ते रत्नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहात होते. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळोजी शेतमजूर होते. भागोजीनेफुकट शिख्षण असलेल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळवला.
ओळ १५:
==भागोजी कीर यांना मरणोपरान्त मिळालेले सन्मान==
* मुंबईत दमाहीम येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.
* दादर स्मशानभूमीला भागोजी कीर स्मशानभूमी म्हणतात. स्मशानभूमीची ही जमीन भागोजींच्या मालकीची होती.
* या स्मशानभूमीच्या कडेला भागोजींचा अर्धपुतळा आहे.
* रत्‍नागिरीतील एका शाळेला भागोजी कीर यांचे नाव दिले आहे.