"आंबेडकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
 
१२वे अखिल भारतीय '''आंबेडकरवादी''' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे होते. ते १२-३-२०११ला नांदेड येथे झाले होते.
 
आणखी एक १२वे आंबेडकरी साहित्य संमेलन चंद्रपूर जिल्ह्यातील घग्घुस येथे २०११ सालच्या जानेवारीत भरले होते, संमेलनाध्यक्ष अविनाश डोळे होते.
 
पुढे या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी '''विद्यार्थी''' साहित्य संमेलने आणि चार [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन|आंबेडकरी युवा साहित्य संमेलने]] आयोजित केली गेली. ६ जानेवारी २०११ला वर्धा येथे सतेश्वर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे युवा संमेलन झाले, तर चौथे [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]] दहा महिन्यांनीच, १२ व १३ नोव्हेंबर २०११ या तारखांना नागपूरला झाले. संजय पवार त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
 
मार्च २०१२पर्यंत अकरा अखिल भारतीय दलित साहित्य संमेलने (११वे नागपूरला२१नागपूरला, २१-२३ जाने २०११, अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे. १२ वे भोपाळला, मार्च २०१२, अध्यक्ष शरदकुमार लिंबाळे) आणि पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलने झाली होती. याशिवाय तीन अखिल भारतीय [[आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन| आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलने]] नोव्हेंबर २०१२पर्यंत झाली आहेत.
 
अश्‍वघोष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजलेले २रे अखिल भारतीय आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन १४-१५ जानेवारी २०११ला सोलापूरमध्ये झाले. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे प्रा. डॉ. [[कृष्णा किरवले]] हे होते.