"विश्वनाथ विनायक गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विश्वनाथ विनायक गोरे (जन्म : इ.स. १९०३; मृत्यू : लंडन, १७ जानेवारी...
(काही फरक नाही)

१३:०३, ३० जानेवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. विश्वनाथ विनायक गोरे (जन्म : इ.स. १९०३; मृत्यू : लंडन, १७ जानेवारी १९६८) हे एक मराठी शास्त्रज्ञ होते.

हिंदु्स्तानी संगीत व ध्वनिलहरी यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. काही विशिष्ट ध्वनिलहरींच्या योगाने अन्‍नधान्य उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याविषयीचे डॉ. विष्वनाथ गोरे यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते.