"जयप्रकाश झेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन असल्या वैचारिक विषयांवर पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.
 
जयप्रकाश झेंडे हे मुळात व्यवसायाने इंजिनिअर होते. त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अनेक प्रकारची प्रशिक्षणे घ्यावी लागले, व्याख्यानेही द्यावी लागली. त्यानिमित्त त्यांनी भरपूर वाचन करावे लागले, टाचणेही काढावी लागली. अनेक विद्वानांची भाषणे त्यांना ऐकायला मिळाली याचा परिणाम म्हणूम जयप्रकाश झेंडे यांनी निवृत्तीनंतर पुण्यातील सकाळ या वृत्तपत्रांतून व्यवसायविषयक लेख लिहायला सुरुवात केली. ’कल्पक व्हा’ हा त्यांचा पहिला लेख सकाळच्या ’जॉब झेड’ या पुरवणी प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचे लिखाण नियमितपणे सुरूच राहिले. त्यांची काही पुस्तके ही या लेखांची संकलने आहेत.
 
जयप्रकाष झेंडे यांनी उष:प्रभा मासिकात ’लाख मोलाची माणसं’ हे नियमित सदर लिहिले.
 
==जयप्रकाश झेंडे यांनी लिहिलेली पुस्तके==