"जयप्रकाश झेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन...
(काही फरक नाही)

१५:०२, २९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

जयप्रकाश झेंडे हे एक व्यक्तिमत्त्व विकास आणि उद्योग व्यवस्थापन असल्या वैचारिक विषयांवर पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.

जयप्रकाश झेंडे यांनी लिहिलेली पुस्तके

  • आयुष्य सुंदर करताना...
  • जगप्रसिद्ध उद्योजकांच्या कार्यपद्धती
  • पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स
  • Managing Ideas For Profit (इंग्रजी)
  • यशोप्राप्तीसाठी प्रेरक चरित्रे
  • वेळेचे व्यवस्थापन
  • सकारात्मकतेतून उत्कृष्टतेकडे
  • सकारात्मकतेकडून यशाकडे
  • स्वप्न उद्योजकांचे
  • स्वयंप्रेरणेने मीच घडवणार माझे आयुष्य