"एलात्तुवलपिल श्रीधरन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
[[Image:New Delhi Metro.jpg|thumb|टप्पा १ ब्रॉड गेज ट्रेन]]
[[File:DMRC Bombardier.jpg|thumb|टप्पा २ ब्रॉड गेज ट्रेन]]
ई. श्रीधरन यांचा जन्म [[केरळ]]च्या पलक्कड जिल्ह्यात झाला. त्यांचे उच्चमाध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी [[अभियंता|अभियंत्याचे]] पदवी शिक्षण शासकियशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पालघाट येथे पूर्ण केले. त्यांनी व्याख्याता म्हणून काही काळ काम केले व मग [[भारतीय रेल्वे]]त नोकरी धरली. त्यांचे प्रथम काम [[दक्षिण रेल्वे (भारत)|दक्षिण रेल्वे]]त [[इ.स. १९५४|१९५४]] मध्ये प्रशिक्षणार्थी सहायक अभियंता म्हणून होते.त्या नंतरत्यानंतर त्यांनी भारतीय रेल्वेत मुख्य अभियंता, महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्डात सदस्य, [[कोकण रेल्वे]]चे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक व [[दिल्ली मेट्रो]]त संचालक अशी पदे त्यांनी भूषविली. दिल्लीचा मट्रो रेल्वे प्रकल्प त्यांनी सर अडचणींना तोंड देत साकार केला. ते अत्यंत निश्चयी व वक्तशीर आहेत.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?qu 'मेट्रोकार श्रीधरन'], लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक ११/०८/२०१३ पान क्र. ६</ref>
 
== प्रशासकीय कारकिर्द ==
== प्रशासकीय कारकीर्द ==
[[Image:Pamban Bridge.jpg|thumb|200px|right|पंबन पूल]]
[[इ.स. १९६३|१९६३]] मध्ये एका वादळाने [[पंबन पूल]] काही भाग वाहून गेला. तो पूल [[रामेश्वरम]] व [[तमिळनाडू|तमिळनाडूस]] जोडत होता. रेल्वेने हे काम ६ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दीष्टउद्दिष्ट ठेवले. परंतु, श्रीधरन ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करीत होते, त्यांनी त्याचा अवधी कमी करून ३ महिने इतका केला. श्रीधरन यांना या कामाचे मुख्य बनविण्यात आले व त्यांनी तो पूल केवळ ४६ दिवसातच पूर्ववत केला <ref>{{स्रोत बातमी | दुवा = http://www.forbes.com/global/2009/0511/026-india-delhi-subway-builder.html | शीर्षक = ''देल्हीज सबवे बिल्डर'' (''दिल्लीच्या सबवेचा निर्माता'') | प्रकाशक = फोर्बस.कॉम | भाषा = इंग्लिश }}</ref>. या कामात केलेल्या कामगिरीसाठी '' रेल्वे मंत्र्यांचे पदक'' त्यांना देण्यात आले.
 
त्यांनी [[दिल्ली]] ,[[हैदराबाद]],[[चेन्नई]],[[बंगलोर]] ,[[मुंबई]],[[पुणे]],[[चंदीगढ]],[[अहमदाबाद]] ईत्यादी महानगरांत मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सुरुवात केली.सध्या ते [[कोची मेट्रो|कोचीसाठी मेट्रो रेल प्रकल्प]] व [[कोळिकोड]] या शहराच्या मोनो रेल प्रकल्पासाठी कार्यरत आहेत. ते लवकरच ताशी ३५० कि.मी वेगाने धावणाऱ्या तिरुअनंतपुरम्तिरुअनंतपुरम ते मंगलोर अश्याया सुमारे ५०० कि.मी.लांबीचा रेल्वेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरुसुरू करतील.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?qu 'मेट्रोकार श्रीधरन'], लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक ११/०८/२०१३ पान क्र. ६</ref>
 
===कोलकाताकलकत्ता मेट्रो===
{{मुख्यलेख|कोलकाता मेट्रो}}
 
[[इ.स. १९७०|१९७०]] मध्ये उपमुख्य अभियंता म्हणून [[कोलकाता मेट्रो]]च्या नियोजन, आरेखन व अंमलबजावणीच्या कामासाठी त्यांना पदभार सोपविण्यात आला. ही भारतातील प्रथमपहिली मेट्रो सेवा होती.कोची

कोचीन शिपयार्डने त्याच्या प्रथम जहाजाचा जलावतरण शुभारंभ ''राणी पद्मिनी'' या जहाजाद्वारे केला, तो ई. श्रीधरन ते तेथे अध्यक्ष व प्रबंध संचालक असतांनाअसताना केला. ते भारतीय रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून [[इ.स. १९९०|१९९०]] मध्ये भारतीय रेल्वेतून निवृत्त झाले.
 
==ठेकेदारीवर==
[[Image:Konkan railway bridge.jpg|thumb|200px|right|गोव्यातील 'झुआरी' नदीवरील १३१९ मीटर लांब कोकण रेल्वेचा पूल ]]
[[File:DelhiMetro.jpg|thumb|right|दिल्ली मेट्रो स्थानकावर येत असतांना]]
 
 
===कोकण रेल्वे===
{{मुख्यलेख|कोकण रेल्वे}}
ते निवृत्त झाल्यावरही त्यांची सेवा भारत सरकारला हवी होती. त्यांना [[इ.स.१९९०|१९९०]] मध्ये [[कोकण रेल्वे]]चे मुख्य प्रबंध संचालक म्हणून नियुक्त केल्याकेले गेले. त्यांच्या आधिपत्याखाली हा प्रकल्प सात वर्षात पूर्ण केल्याकेला गेला. तो अनेक बाबतीत अद्वितीय आहे. त्यात अनेक खुब्या होत्या तो 'बांधा वापरा व हस्तांतरीतहस्तांतरत करा' या तत्त्वाचा तो प्रथमपहिला प्रकल्प होता. भारतीय रेल्वेच्या खास शैलीपेक्षा त्याची संस्थाकृत बांधणी अगदी वेगळी होती. या प्रकल्पात ८२ कि.मी मध्ये ९३ बोगदे होते जे मृदु मातीत बनविल्याबनविलेया गेले. ही रेल्वेलाईन ७६० किमी लांबीची आहे ज्यात सुमारे १५० पूल आहेत. हा अत्यल्प दरात पूर्ण झालेला प्रकल्प होता. त्यांनी या कामासाठी रेल्वेचे अत्यंत हुशार अभियंते निवडून घेतले होते. त्यांनी यासाठी पूर्ण समर्पण भावाने काम केले.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?qu 'मेट्रोकार श्रीधरन'], लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक ११/०८/२०१३ पान क्र. ६</ref>
 
===दिल्ली मेट्रो===
{{मुख्यलेख|दिल्ली मेट्रो}}
[[इ.स. २००५|२००५]]च्या मध्यावधीत त्यांना दिली मेट्रोचे प्रबंध संचालक बनविल्याबनविले गेले. यातील विविध विभाग त्याच्या अंदाजपत्रकियअंदाजपत्रकीय किमतीत व नियोजित वेळेत वा त्याआधी पूर्ण करावयाचे होते. त्यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे 'मेट्रो मॅन' ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना फ्रान्स या देशाद्वारेही [[इ.स. २००५|२००५]] मध्ये गौरविण्यात आले. त्यांनी [[इ.स. २००५|२००५]] मध्ये निवृत्त होण्याची घोषणा केली. परंतु, त्यांचा कार्यकाल, दिल्ली मेट्रोचे दुसऱ्या टप्प्याचे थकित काम बघून आणखी ३ वर्षे वाढविण्यात आला. त्यांनी दिल्लीतील जून्याजुन्यामहत्वपूर्णमहत्त्वाच्या ईमारती यांनाइमातींना धक्काही लागुलागू न देता बोगदा खणुनखणून व प्रत्येक तांत्रिक अडचणींतून मार्ग काढून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. सरकारी खात्यातील भ्रष्ट्राचार, दप्तर दिरंगाई, गुणवत्तेशी तडजोड,राजकिय राजकय हस्तक्षेप यांना न जूमानताजुमानता त्यांचे काम सुरुसुरू होते.<ref>[http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?qu 'मेट्रोकार श्रीधरन'], लोकमत, नागपूर - ई-पेपर - मंथन पुरवणी दिनांक १८/०८/२०१३ पान क्र. ४</ref>
 
[[जुलै]] [[इ.स. २००९|२००९]] मध्ये श्रीधरन यांनी, मेट्रोचा एक निर्माणाधीन पूल कोसळल्यामुळे, नैतिक जबाबदारी म्हणून, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मधीलकॉर्पोरेशनमधील प्रबंध संचालक पदाचा राजीनामा दिला. या घटनेत ५ व्यक्तिव्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या.<ref name="ibnlive_resign">{{स्रोत बातमी | दुवा=http://ibnlive.in.com/news/sreedharan-resigns-after-delhi-metro-accident/96947-3.html|शीर्षक=दिल्ली मेट्रोच्या अपघातामुळे श्रीधरन यांचा राजीनामा|date=12 July 2009|publisher=IBNLive|accessdate=2009-07-12 }}(इंग्लिश मजकूर) </ref> परंतु, दिल्लीच्या मुख्यमंत्री तो नाकारला. एका दिवसानंतर त्यांनीश्रीधरन तोयांनी राजीनामा परत घेतला.<ref>{{स्रोत बातमी | दुवा=http://timesofindia.indiatimes.com/NEWS-City-Delhi-Sreedharan-withdraws-resignation-CM-says-country-needs-him/articleshow/4772804.cms|शीर्षक =श्रीधरन यांनी राजीनामा परत घेतला; मुख्यमंत्री म्हणतात-देशास त्यांची गरज आहे|date=13 July 2009|publisher=[[The Times of India]]|accessdate=2009-07-13}} (इंग्लिश मजकूर) </ref>श्रीधरन यांनी निवेदन दिले किकीई दिल्ली मेट्रोचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर ते आपले पद सोडतील.<ref>[http://www.ndtv.com/news/india/i_will_resign_after_completion_of_phase_ii_sreedharan.php टप्पा २ पूर्ण झाल्यावर मी पद सोडेन-श्रीधरन] (इंग्लिश मजकूर) </ref> दिल्ली मेट्रोची १४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर ते दिनांक [[३१ डिसेंबर]] [[इ.स. २०११|२०११]] रोजी सेवानिवृत्त झाले.
दिल्ली मेट्रोची १४ वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर ते दिनांक [[३१ डिसेंबर]] [[इ.स. २०११|२०११]] रोजी सेवानिवृत्त झाले.
<ref>[http://economictimes.indiatimes.com/opinion/interviews/hand-over-country-to-experts-let-them-work-dmrc-chief-e-sreedharan/articleshow/11041899.cms देश निष्णात लोकांच्या स्वाधीन करीत आहो., त्यांना काम करू द्या-श्रीधरन](इंग्लिश मजकूर) </ref>
[[Image:Yamuna Bank.jpg|thumb|पूर्व दिल्लीत मेट्रो रेल्वेचे तिकीट खरीदण्यासाठी झालेली गर्दी]]
[[Image:Metrocoach.jpg|thumbnail|मेट्रोच्या डब्यातील दृष्यदृश्य]]
 
==पुरस्कार व पदके आणि पुस्तक==
* [[पद्मश्री पुरस्कार]] (इ.स. २००१)
* [[पद्मविभूषण पुरस्कार]] (इ.स. २००८)
* 'मॅन ऑफ दि ईअरइअर पुरस्कार' टाईम्सटाइईम्स ऑफ इंडिया तर्फे (इ.स. २००२)
* श्रीधरन यांच्या जीवनावर ’मेट्रोमॅन श्रीधरन’ नावाचे पुस्तक एम.एस. अशोकन यांनी लिहिले आहे, त्याचा मराठी अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे,
 
== हेही पाहा ==