"किशोरी आमोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
(चर्चा | योगदान)
ओळ ५७:
 
==पुरस्कार व सन्मान==
* किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ’गानसरस्वती महोत्सव’ नावाचा गायन-वादन-नृत्य असा ३ दिवसांचा संगीताचा कार्यक्रम होतो.
 
* [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]], इ.स. १९८५
* [[पद्मभूषण पुरस्कार]], इ.स. १९८७
ओळ ६४:
* [[संगीत संशोधन अकादमी पुरस्कार]], इ.स. २००२
* [[संगीत नाटक अकादमी फेलोशिप]], इ.स. २००९
 
==गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार==
दरवर्षी नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे किशोरी अमोणकर यांच्या नावाचे पुरस्कार दिले जातात. हा पुस्रस्कार मिळालेले कलावंत :-
* भीमसेन जोशी यांना अनेक वर्षे टाळवादनाची साथ करणारे माऊली टाकळकर यांना (२०१८)
 
==ध्वनिमुद्रिकांची यादी==